माझ्याबद्दल थोडे....

प्रिय वाचकहो

मी मनिंदरसिंग धनावत आपणासाठी घेऊन आलो आहे जगातील काही यशस्वी उद्योजकांची माहिती . यातील जवळपास सगळेजण सुरवातीला आपल्यासारखेच होते पण त्यांच्या कल्पकतेने आणि अथक परिश्रमाने त्यांना आज एक यशस्वी उद्योजक म्हणून निर्माण  केले आहे.

येथे जे काही तुम्ही वाचाल त्यातील बहुतेक लेख हे संग्रहित केलेले आहे. त्यामुळे त्यांचे श्रेय मी लेख लिहिणाऱ्या  प्रत्येकाला देण्याचा  प्रयत्न केला आहे. तरी पण कोणाला काही तक्रार असल्यास मला मेलवर कळवावे .

माझी फक्त एकच इच्छा आहे कि हे लेख वाचल्यानंतर आपल्या मनामध्ये आत्मविश्वास वाढावा आणि आपणही कोणतातरी नवीन उद्योग सुरु करावा , कारण प्रत्येक माणसामध्ये एक उद्योजक दडलेला असतो गरज असते ती फक्त त्याला बाहेर काढण्याची ......



धन्यवाद ...




आपला
मनिंदरसिंग धनावत
email :-  manindarsingdhanawat@gmail.com

No comments:

Post a Comment